X

Wait!!!

आजच तुमचे सुखी वैवाहीक जीवन पुनः जोमदार करा !

 

नवयुगाच्या आजच्या विश्वात आधुनिक विज्ञान सतत प्रगत होत आहे. अखिल मानवचे सुख समृध्द व्हावे या साठीच त्याची वाटचाल चालू आहे हे निःसंशय. परंतु विज्ञानाने घडवून आणलेल्या नव नव्या बदलांचा हा चौखूर उधळलेला घोडा याच सुखांना अतोनात ताणयुक्त करून सोडतो. काळा बरोबर धावता धावता विज्ञानाला काळाच्याही पुढे धावण्याची तहान लागली आहे. प्रगत विज्ञानाचे फायदे घेता घेता आपण त्यापासून होणारे तार्णतणाव़ धावपळीची जीवन शैली़ बरे वाईट खाण्याच्या सवयी़ वेळी अवेळी होत राहणारे कॉफीपाऩ तंबाखु-दारू़ नशेच्या गोळया इत्यादीच्या आधिन जात चाललो आहोत. या अगतिकतेचाच परिणाम म्हणजे शारिरीक व मानसिक अशा अत्यावस्थे मुळेे ओढवलेले खर्चिक जीवनमान. या चक्रात स्वतःला अडकवून घेण्या आधी आपण रॉयल कॉलेजच्या मानसरोग चिकित्सक विभातील तज्ञांनचा अहवाल समजून घेऊया. जगा पुढे मांडलेल्या या अहवालानुसार दर सहा पैकी एक जण कायमस्वरूपी गांजलेला़ निद्रा नाशेचा बळी झालेला असतो हे जाणून आश्चर्य वाटू नये. कामवासनेचा अभाव़ अकाली शैथिल्य लिंगाच्या ताठरतेचे वैगुण्य जनन शुक्राणुंची कमतरता या सारखे वैवाहिक संबध बिघडवण्यास हमखास कारणीभूत होणार्या कुरबुरी वरचेवर दिसून येतात असे हा अहवाल सांगतो.

आपले वैवाहिक जीवन तणावमुक्त ठेवण्याची आणि त्याच बरोबर व्यवसाय टिकवण्याची धडपड या दुहेरी झटापटीत त्वरीत इलाज दाखवणारी अॅलोपेथी औषधे घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसून येते. परंतु या धडपडीत दूरगामी परिणामांनी शरिराचे महत्वाचे अवयव कायमस्वरूपी निकामी होण्याची शक्यता तेव्हढी हाती लागते.

 

 

तथापि आपल्याला निराश होण्याचे काहिच कारण नाही. आयुर्वेदाकडे दुज्या भावाने पाहण्याचा आपला दृष्टीकोन मात्र अगोदर बदलूया. आयुर्वेदाच्या बहुगुणी आणि अत्यंत सुरक्षित अशा फायदेमंद गुणांना नीट पारखण्याचा दृष्टी कोन आपण स्वीकारूया. 100 टक्के नवनिर्मित आयुर्वेदिक औषधे म्हणजेच स्टे-ऑन उत्पादने़ या नव्या समीकरणामुळे तर असा दृष्टी कोन बदलणे भागच पडते. स्टे-ऑनकडे वळल्यावर वरील अनेक समस्यांनी बेजार झालेल्यांना त्यावर आता ताबा मिळवण्याची ताकद वाढून सुख मिळणे शक्य होत आहे. स्टे-ऑनपॉवर कॅप्सूलचा गेली 10 वर्षे वापर करणारे अनेकजण आज आत्यंतिक सुखाचा अनुभव घेत आपले जीवन जगत आहेत. हरवलेले नातेसंबंध बळकट करण्याचा मंत्रच जणू त्यांच्या हाती लागला आहे. त्यांच्या नैराश्याच्या-अकाली शैथिल्याच्या़ ताठरपणाच्या वैगुण्याच्या़ कामवासनेच्या कमतरतेच्या़ वगैरे काळयाकुट्ट आठवणी आता धूसर होत विस्मृतित जात आहेत.

 

 

तुमचे शरीर आणि मन पुनः जोमदार करा.. स्टे-ऑनचा आजच वापर करामती कुंठीत झाल्या प्रमाणे नुसते संमोहित होऊ नका. स्टे-ऑन अद्वितिय असेच आहे. 100 टक्के वनस्पतीजन्य घटक असणारे स्टे-ऑन एक उच्च प्रतिचे टॉनिक आहे.

पुनः जोम वाढविणारे घटक म्हणजे केशर आणि जिनसिंग हे स्टे-ऑनचे घटक तुम्हाला औषधाच्या आश्वासनांच्या पूर्तीचा अनुभव देतात. स्टे-ऑन मधिल अश्वगंध़ सालम़ शिलाजित आणि सफेद मुसली हे घटक तुमच्यातिल अकाली शैथिल्य ताठरपणाचे वैगुण्य आणि ताकद व जोम यांचा अभाव यावर आश्चर्यकारक पणे मात करते. यामधिल जग प्रसिध्द जिनसिंगचे अस्तित्व तर नव चैतन्य वाढवून कामुकता निर्माण करणारे असेच आहे.

सर्वच स्टे-ऑन उत्पादने 100 टक्के वनस्पतीजन्य असून त्या औषधांचे दुष्परिणाम नाहित. या शिवाय सिल्डेनफिल नामक घातकी घटकाचे दुष्परिणाम सुध्दा थोपवण्याची किमया स्टे-ऑन मध्ये सामावलेली आहे. इतकेच काय परंतु आमचे चाहते आम्हाला कळवतात की त्यांना डोकेदुखी पासून आराम़़ बध्दकोष्ठा पासून चिंता मुक्ती आणि हृदय विकाराची काळजी सुध्दा आटोक्यात आणणे शक्य होत आहे. वेदना शमवून पचनशक्तीशी जुळवून घेऊ शकणार्या शतावरीचा स्टे-ऑन मधे केलेला अंतरभाव यातच खरी गोम दडलेली आहे.

सुलभतेचे आंतरराष्ट्ीय ॠचझ च्या प्रमाण पत्रा प्रमाणे उत्पादित केलेली आमची स्टे-ऑनची उत्पादने आता जगभर पोहोचली असून त्यात प्रामुख्याने अमेरिका़ कॅनडा आणि यूरोप यांचा देखिल समावेश आहे. स्टे-ऑनची उत्पादने कॅशलेस व्यवहाराने म्हणजे के्रडिट, डेबिट कार्डस् पेपल आणि तुमच्या बँके मार्फत सुध्दा वितरीत होत आहेत.

आता़ क्षणाचाही विलंब न करता स्टे-ऑनची संगत जडवायची एव्हढेच तुम्हाला करायचे आहे. स्वतःशीच एक निर्धार करायचा आहे आणि पुढील 28 दिवस दररोज दोन कॅप्सूल्स-दूधा बरोबर अथवा तुमच्या आवडत्या ज्युस बरोबर दोन वेळा घेऊन अमलात आणयचा आहे आणि नंतर फक्त तुमच्या मनातील चैतन्य ताकद़ उत्साह यांचा अमर्याद अनुभव प्रत्यक्ष घ्यायचा आहे ! तुमच्या नित्य जगण्यातील प्रत्येक क्षेत्रातिल अमुलाग्र बदल तुमचे जगच बदलून टाकेल. अशा विलक्षण अनुभवाने तुम्ही नखशिखांत न्हाऊन निघाल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

॥ तुमच्या मनाला आणि देहाला एक नवा जोम द्या । आजपासूनच वापरून पहा र्स्टेऑन ॥

॥ मुखि गातो सदा गुणगान । अनुभवून पुनःपुनः र्स्टेऑन ॥